सरहद, पुणे आयोजित
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने
महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त महिला अधिकाऱ्यांचे

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६

नवी दिल्ली • २०२६

चला.. देशाची राजधानी दिल्लीत करूया,
मायमराठीचा जागर!

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली.

दिवस
दिल्ली
स्थळ
सरहद
आयोजक
।। आपले सहर्ष स्वागत आहे ।।

।। आपले सहर्ष स्वागत आहे ।।

दिल्लीत जागर मराठीचा… संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा….

यंदाचे वर्ष भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी व धगधगते पर्व असणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीचे वर्ष आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराराणी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची सूत्रे समर्थपणे हाती घेतली. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांनी धैर्य, दूरदृष्टी व निर्णायक नेतृत्वाच्या जोरावर राज्यकारभार केला.ी ही बाब.

या महाराणीच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी देशभरात विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सरहद संस्थेच्या वतीने, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने दिनांक ७ व ८ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे.नीत अनुभवणार आहेत.

हे संमेलन व त्याच्याशी निगडित सर्व घडामोडी, माहिती आणि संवादासाठी हे संकेतस्थळ आपल्या सेवेत सादर आहे. या माध्यमातून आपणही या ऐतिहासिक साहित्यक्षणांचे साक्षीदार व्हा… त्यात सहभागी व्हा!